Kiran prakash khot
7 years 7 months ago
गावातिल अतिक्रमण काढन्याबद्दल व रस्ते करन्याबद्दल आपले सरकार वर तक्रार केली होती पन तक्रारीचा पाठ पुरावा केला गेला नाही उलट आमच्यावर दबाव टाकुन तक्रार मागे घेन्यास भाग पाडल.मग तक्रारकरून काय फायदा
Like
(3)
Dislike
(1)
Reply
Report Spam