Mangala suryakant udgire
10 years 10 months ago
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ज्ञान आणि त्याचे व्यवहारातील उपयोजन त्यांची सांगड
घालण्यासाठी शिक्षकांनी त्या परिसरातील परिस्थितीचा विचार अभ्यास करून अध्ययन अनुभव
देण्यासा ठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी त्या भौतिक पर्यावरण विध्यार्थ्याची सामाजिक आर्थिक
परीस्थिथि त्याचा barkaene अभ्यास करून सृजनशील उपक्रमाची निर्मिती केल्यास अध्यापन
उत्कृष्ट होईल
Like
(0)
Dislike
(0)
Reply
Report Spam
